
बुलडाणा•(न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनिधि)
दि. २८/०२/२०२६ ते ३१/०३/२०२६ या अल्प कालावधीत मुख्याध्यापक सह आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी संगनमताने बोगस २६ विभाग खोटे कागदपत्रे तयार करुन त्याआधारे योजनेअंतर्गत पी एम श्री जि.प. हायस्कूल देऊळघाट या शाळेस आर्थिक वर्ष २०२५-२०२६ प्राप्त शासकीय निधीचा कथित गैरवापर, खर्चात अनियतिता आणि भ्रष्टाचार केल्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मांगणी केली आहे , शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षण व पायाभूत सुविधा उभारणीसाठी राबविण्यात येते. तथापि, संबंधित गैरअर्जदार मुख्याध्यापक यांचे कार्यकाळात कोणतेही ठोस, प्रत्यक्ष व शाश्वत उपक्रम राबविण्यात आलेले दिसून येत नाहीत, खरेदी बाबत केवळ बोगस कागदपत्रे, बोगस व खोटे ठराव लिहून व बोगस बिले जोडुन शासनाच्या तिजोरीतून आर्थिक लूट करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा विविध शीर्षकाखाली खर्च दाखविण्यात आलेला आहे. यावरून सदर खर्च हा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात काम न करता निधीचा अपहार करण्यात आल्याचा ठोस संशय निर्माण होतो.

तसेच (वर्ग ६ ते ८) खर्चातील अनियमितता, इंटरनेट बिलातील अवास्तव व संशयास्पद खर्च, विद्यार्थ्यांना कोणतेही ओळखपत्र व ब्रुच न देता प्रतिविद्यार्थी रु १०० असे एकूण ८३८००/- आणि १० वी १२ वी च्या ३१० विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत खर्चशाळेतील ८३८ विद्यार्थ्यांसाठी योजनेअंतर्गत आय कार्ड व ब्रुच साठी प्रती विद्यार्थी रु. १०० असे एकूण ८३८००/- अक्षरी त्र्याऐंशी हजार आठशे रुपये अनुदान प्राप्त झाले असता, तज्ञ मार्गदर्शन परिसंवादातील हेतुपुरस्सर खर्च, शैक्षणिक सत्राच्या शेवट अनुदानाचे आर्थिक वर्ष शाळेमध्ये २ पूर्वीच ग्रामपंचायत देऊळघाट यांचेकडुन शासनाच्या निधीतुन प्रत्येकी ८ कॅमेऱ्यांच्या २ सिस्टिम्स (१६ कॅमेरे) लावण्यात आलेले आहेत तसेच जि.प. बुलढाणा यांनी शासकीय निधीतुन दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ८ कॅमे-यांची सिस्टीम लावून दिली आहे. शाळेत २४ कैमेरे ची यंत्रणा अस्तित्वात असताना, सुद्धा अनावश्यक पणे CCTV साठीचे अनुदान रु ५००००/- बोगस बिले दाखवून काढण्यात आले म्हणजे दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत इतर कोणतीही व या रकमेत खरेदी केलेले CCVT कॅमेरे शाळेत लावलेले नव्हते पुन्हा त्याच कारणासाठी गैरअर्जदार यांनी संगनमताने बोगस कागदपत्रे व बोगस बिले तयार करुन निधी खर्च करण्यात दाखविले आहे. कोणतेही प्रतयक्षात खरेदी न करता शासनाच्या तिजोरीतून पैसे कसे काढण्यात आले, तज्ञ मार्गदर्शन परिसंवादातील हेतुपुरस्सर खर्च, शैक्षणिक सत्राच्या आहे. व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम रु. १००००/- आरोग्य शिबिर रु. २०००/-, किशोरवयीन मुली कार्यक्रम रु. ३०००/- ग्रीन स्कूल रु. १००००/-, या नावाखाली संगनमताने बोगस कागदपत्रे व उराब लिहून बोगस बिलांच्या आधारे खर्च रु.४००००/अक्षरी रुपये चाळीस हजारे रुपये खर्च दाखविण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन, पूर्वमान्यता किंवा शैक्षणिक आवश्यकता दर्शविण्यात आलेली नाही. हा कार्यक्रम केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच आयोजित करण्यात आलेला असल्याने, निधी खर्च करण्यासाठीच तो आयोजित करण्यात आल्याचा ठोस संशय निर्माण होतो. विद्यार्थीनींना आर्थिक वर्षाच्या मयदित कोणतेही नवीन सॅनेटरी पॅड खरेदी केलेले नाही व मोठ्या प्रमाणावर जुने सैनेटरी पॅड पडलेले असतांना बनावटी कागदपत्रे व खोट्या बिलांच्या आधारे रु. १२१५००/अक्षरी एक लक्ष एकचिस हजार पाचशे रुपये अपहाराबाबत. योगा शिक्षक मानधन मध्ये रु. २००००/- अक्षरी रु. बीस हजाराचा आणि मुलींना संरक्षण प्रशिक्षण चे रु. ३०००/-अपहार, अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर खर्च, वरील सर्व खर्च हा केवळ एका महिन्याच्या अत्यंत अल्प कालावधीत करण्यात शासनाच्या आर्थिक नियमांनुसार नियोजन, मान्यता व पारदर्शकता अपेक्षित असताना, निधी खर्च करण्यात आलेला असल्याचे दाखविण्यात आलेलें आहे. यावरून निधीचा अपहार व आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. म्हणून चौकशी आवश्यक आहे. तक्रारकरत्याची मागण्यावरील सर्व बाबींचा विचार करून सदर प्रकरणाची बरिष्ठ स्तरावरुन स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तात्काळ सखोल चौकशी करणे आवश्यक आहे संबंधित कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहार, बिले, नोंदी, कागदपत्रांची पडताळणी करणे सुद्धा आवश्यक आहे या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित मुख्याध्यापक व इतर जबाबदार व्यक्तींवर शिस्तभंगात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कार्यवाही मागणी तसेच सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, शासकीय निधीच्या पारदर्शक व जबाबदार वापराच्या तत्त्वांना बाधा आणणारे साहित्यिक, लेखक, गायक, गीतकार, पत्रकार, राजकीय व्यक्ती, संघटना यांना सहभागी होण्याचे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, बुलढाणा तथा बुलढाणेकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
