
बुलढाणा:-(न्यूज महाराष्ट्र लाईव्ह) बुलढाणा तालुक्यातील दोन लेकींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने बूलढाणा येथील कर्तुत्वान महिला भगिनी यांना आहिल्या रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुप्रसिद्ध कुक तथा कृषी अधिकारी रूपालीताई गायकवाड व युवा साहित्यिक कुमारी नम्रता ताई सुनीलराव रिंढे यांना संस्थेचा मूख्य कार्यालय बूलढाणा येथे शाल, गूच्छ व शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमूख ऊपस्थीती संस्थेचा अध्यक्ष कौतीकराव पाटील, दलित मित्र भूजंगराव पाटील, मा सभापती जांलीद्र भालेराव साहेब, मा सरपंच गजनफर खान, राणा इंद्रसिंग राजपुत,शितलताई देशमूख ,धनशाम रिंढे सचिनराव खरे साहेब,जिवनराव शेळके ,आनिलभाऊ खोलगडे ईत्यादि कर्मचारी बांधव ऊपस्थीत होते.
